माणसाने घाबरणे, घाबरत राहणे, भयभीत होणे आणि थरथरत राहणे हेच आहे का आपल्या काळाचे निदान?
माणसाने घाबरणे, घाबरत राहणे, भयभीत होणे आणि थरथरत राहणे हेच आहे का आपल्या काळाचे निदान?
कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी, चित्रकारांनी, चित्रपटकारांनी थरथरत राहावे?
याचे ‘नाही’ हे उत्तर आहे. आपल्या मागे आपला बाप ज्ञानेश्वर उभा आहे. त्याचे ‘पसायदान’ हा आमचा महत्तम वारसा आहे........