बाळकृष्ण दोशी : जनमानसाच्या हितासाठी काम करणारा योद्धा
प्रख्यात वास्तुविशारद बालकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना ७ मार्च २०१८ रोजी वास्तुशास्त्रातील सर्वोच्च सन्मान- प्रीट्झकर प्राईझ जाहीर झाले आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या मे महिन्यात टोरँन्टोतल्या आगा खान संग्रहालयात पार पडेल. दोशी या सन्मानाचे पहिले भारतीय हक्कदार असून, ही गोष्ट भारतासाठी देखील अत्यंत गौरवशाली आहे.......