‘हिंदू डाव्यां’चे नेमके काय झाले?
‘SEMINAR’ मासिकामधील या लेखाचे मराठीकरण करावेसे वाटले ते एवढ्यासाठी की, ‘हिंदुत्वा’चे राजकारण आपल्या देशात घडवले जात असताना हा हिंदू धर्म खरा नाही, याची पाळेमुळे हिंसा, हुकूमशाहीत आहेत, असे म्हणणारा सश्रद्ध हिंदू आवाज बहुसंख्येने उठायला हवा होता, तो उठला नाही, याबद्दल विचारमंथन व्हावे, कृती व्हावी म्हणून!.......