गांधींकडून… आंबेडकरांकडे!
त्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.......