करोना व्हायरस आणि भारतीयांचा मूर्खपणा
नरेंद्र मोदी यांच्यावर ते एक खुजे व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप निश्चितच करता येत नाही. मोदी म्हणजे एक असा धूर्त माणूस आहे, जो सर्वसामान्यांना मूर्ख बनवून त्यांची मजा घेतो आणि मग या सर्वांचे उठणारे पडसाद पाहून आनंद लुटतो. त्यांच्या हास्यास्पद आवाहनामुळे कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणाचा धोका कित्येक पटींनी वाढला, परंतु मोदींनी त्यांना हवे तेच केले.......