स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षं पूर्ण होत असताना आपल्या लोकशाहीमधील एकाधिकारशाहीची व निरंकुश नेतृत्वाची प्रवृत्ती वाढताना दिसतेय...
ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जे करू पाहत आहेत, ते अरविंद केजरीवाल दिल्लीत करू पाहतात, पिन्नराई विजयन केरळमध्ये करू पाहतात, आदित्यनाथ उत्तर प्रदेशात करू पाहतात, जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशात करू पाहतात, के. चंद्रशेखर राव तेलंगणमध्ये करू पाहतात, आणि अशोक गेहलोत राजस्थानात करू पाहतात. हे सात मुख्यमंत्री भारताच्या विविध भागांमध्ये राज्य करत आहेत आणि त्यांचे पक्षही वेगवेगळे आहेत, पण.......