न्यायाधीशच आरोपीच्या पिंजऱ्यात
ते जर स्वतःला दुरुस्त सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांच्या विरोधात दिला गेलेला ex parte निर्णय अथवा त्यांचे म्हणणे ऐकून का होईना, दिलेला निर्णय त्यांच्यावर अन्याय ठरतो. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच न्यायालय त्यांच्या तब्येतीबद्दल आश्वस्त होऊ शकते. परंतु त्यासाठी न्यायालयाने दिलेली मुदत ही न्यायालयाच्याच भूमिकेच्या विरोधात जाणारी होती........