आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण समजावून घेताना प्रस्तुत लेखसंग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल!
प्रस्तुत लेखसंग्रह म्हणजे प्रा. भोळे हे या आव्हानाला कसे सामोरे जात असत, त्याचे एक दर्शनच होय. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण समजावून घेताना प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या अन्य सर्व लेखनाप्रमाणे प्रस्तुत लेखसंग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल. ही उपयुक्तता सामान्य वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक या सर्वांसाठी आहे. प्रा. भोळे यांचे विचार महत्त्वाचे आहेतच; पण त्यांची विचार-पद्धतीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.......