सवंग लोकप्रियता आणि द्वेषमूलक उन्मादाचा पूर
गोमाता, राम मंदिर याविषयीची भाजपचे मंत्री, खासदार, नेते आणि संघपरिवारातल्यांची आगखाऊ, द्वेष आणि दहशत निर्माण करू पाहणारी वक्तव्यं आणि गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा निषेध करत गोहत्या बंदी कायदा देशभर लागू व्हावा, अशी सावध मखलाशी करणारे सरसंघचालक मोहन भागवत, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!.......