जिथे गांधीप्रेम व द्वेष फक्त राजकारणासाठी केला जातो, तिथे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपले कर्तव्य होते!
३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधी यांची हत्या झाली. त्याला कालच्या ३० जानेवारीला ७० वर्षे पूर्ण झाली. आपल्या देशात गांधीप्रेम आणि गांधीद्वेष हे दोन्ही फक्त राजकारणासाठी वापरले जातात, त्यामुळे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे कर्तव्य होऊन जाते. त्या संदर्भातला एका तरुणाचा हा उदबोधक लेख.......