चालता-बोलता मनुष्यरूपी रोबोट बनवण्याऐवजी बुद्धिमान भारतीय नागरिक कसा बनवता येईल?
भूतकाळात आपली शिक्षण व्यवस्था किती महान होती, यावर चर्चा करण्यापेक्षा भूतकाळातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण वर्तमानकाळात केल्यास आपला भविष्यकाळ नक्कीच सुंदर व समृद्ध होईल. जास्तीत जास्त लोकांच्या समूहांपर्यंत शिक्षण आणि बुद्धिमत्ता पोहोचल्यास भारत जगात बलशाली राष्ट्र म्हणून पुढे येईल यात तीळमात्र शंका राहणार नाही.......