साहित्य-संस्कृतीविषयक संस्थांच्या कामात आजचे सरकार अमानुष अडाणीपणे हस्तक्षेप करत आहे
सरकारी, निमसरकारी आणि सरकार पुरस्कृत असूनही कायदा करून स्वायत्त ठेवलेल्या अनेक साहित्य आणि संस्कृतीविषयक संस्था यांच्या कामात आजचे सरकार ज्या अमानुष अडाणीपणे हस्तक्षेप करत आहे, ते अत्यंत धोकादायक आहे. इतिहासाची मांडणी आणि त्याचे वाचन यांच्यामध्ये याच प्रकारचा हस्तक्षेप होतो आहे. आज आपण अडाणी आणि चुकीच्या दिशेने जाऊ पाहात आहोत.......