व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...
रशियन्स् युक्रेनवर अद्यापही विजय मिळवू शकतील. पण मागील काही दिवसांत, युक्रेनवासियांनी दाखवून दिले आहे कि, ते त्यांना स्वत:वर ताबा मिळवू देणार नाहीत. युक्रेनियन शौर्यकथा फक्त युक्रेनियनांनाच नव्हे, तर सर्व जगाला निर्धार देत आहेत. युरोपियन राष्ट्रांच्या सरकारांना, अमेरिकी प्रशासनाला, आणि इतकेच नव्हे तर, अत्याचाराखाली दडपल्या गेलेल्या रशियन नागरिकांनासुद्धा या कथा धैर्य प्रदान करतात.......