उत्तराखंडला खंड खंड होण्यापासून, धर्माच्या जाळ्यात फसवून लोकांवर विभाजन आणि विस्थापन थोपवणाऱ्यांपासून वाचवण्याची गरज आहे
उत्तराखंडच्या तापमान वाढीलाही कोण कारणीभूत आहे? निसर्गाबरोबर चेष्टा करणारे, धर्मातील जीवनदायी निसर्ग धर्माला उदध्वस्त करणारे, पर्यटन, शहरीकरण आणि औद्योगिकरणाला प्रोत्साहन देणारे, निसर्गावर निर्भर राहून साधे स्वावलंबी समृद्ध जीवन जगणाऱ्यांना मागासलेले मानून ऊर्जाधारित जीवन पद्धतीसाठी त्यांचा बळी देणारे कोण आहेत? शासक, रक्षक की भक्षक? हिमालय वाचला तर नद्या वाचतील! जंगल वाचलं, तर नद्या वाहतील! .......