स्पिती व्हॅलीचा अदभुत, रोमांचक प्रवास
काझाच्या हॉटेलमध्ये आम्हाला अनेक प्रवासी भेटले, ते उलटा प्रवास करत होते. त्यांनी आम्हाला चंद्रतालचा विचार डोक्यातून काढून टाकायचा सल्ला दिला. पण “आता आणखी वय वाढल्यावर तुम्ही कुठे चंद्रतालला येणार? आता आलाच आहात तर पाहून जा. तुमच्या ड्रायव्हरशी मी बोलतो. तो तयार नसेल तर तुम्हाला मनालीपर्यंत मी पोहोचवायची व्यस्था करतो.” असं सांगून बिशन सिंगनी आमचा उत्साह वाढवला........