मजकूर अपमानकारक असतो, तेव्हा ‘यू-ट्युब’ सर्वदूर पोहोचलेले असते!
ट्विटरसारखेच यू-ट्युबही आपला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘कशालाही परवानगी आहे’चा झेंडा घट्ट धरून आहे. आणि म्हणूनच दोन्ही कंपन्या उघडउघड द्वेषमूलक किंवा अपमानकारक मजकुरावर कठोर कारवाई करण्यास अनुत्सुक असतात. दोन्ही कंपन्या त्यांच्याकडे ‘अपारंपरिक आहेत’ असा ग्रह करून बघण्याबद्दल जरा जास्तच संवेदनशील आहेत. त्यांच्याबद्दलचा हा ग्रह पुढे येत राहतो, ते त्यांच्याकडे अनुकूलतेने बघावे या प्रयत्नातून.......