विनोद दुआ : असाही अँकर होता, हे येत्या पिढ्या आठवत राहतील…
विनोद दुआ यांचं अशा प्रकारे सध्याच्या काळात जाणं हे केवळ पत्रकारितेचंच नाही, तर लोकशाहीचंही मोठं नुकसान आहे. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना प्रेरणा मिळत असे. आणि जे लोकशाही आणि सौहार्द वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत, त्या लढवय्यांनाही लढण्याची आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावांना आव्हान देण्याची हिंमत मिळत असे.......