हे असं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने कैद करून, त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली. या न्यायालयाने काल आपला निकाल देऊन पाकिस्तानने सुनावलेली फाशी बेकायदा ठरवली. या खटल्याच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण अनेकांनी पाहिलं असेल. पण या न्यायालयाविषयी अनेकांना माहिती नसेल. त्याविषयीचा हा विशेष लेख.......