फायबर केबलमार्फत देण्यात येणार्या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे
आपण अशा एका वळणावर उभे आहोत, जेथे आपली संस्कृती, परंपरा, आचार-विचार स्वातंत्र्य, यावरच बंधने घालण्याचा काही मूठभर लोकांचा इंटरनेटमार्फत प्रयत्न चालू आहे. त्यास आव्हान देण्याची गरज आहे. पाणी, रस्ते, पूल, रेल्वे सेवा यावर जनतेचा अधिकार व नियंत्रण असते. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा देणार्या फायबर ऑप्टिक केबलवर जनतेचा अधिकार व नियंत्रण असले पाहिजे.......