जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दोन वेळा नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या मारी क्युरी यांना लिहिलेल्या पत्रांची गोष्ट….
मत्सराचा एक प्रकार असतो, जो नेहमी बघायला मिळतो. दुसऱ्याचा छळ करून काही मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती असतात. खरं तर मी त्याच्यापेक्षा वरचढ आहे, पण माझ्या वर्तुळात त्याला सहजी प्रवेश करता येत नसल्यामुळे तो माझी टवाळी करण्यास उद्युक्त होतो. एकदा त्या वर्तुळात त्याचा प्रवेश झाला की, तो माझी थोरवी गाऊ लागतो. क्षुल्लक ज्ञान असलेल्या व्यक्ती आपलं क्षुल्लकत्व लपवण्यासाठी आक्रमक होतात!.......