हवा विकत मिळेल का?
दिल्लीमध्ये हवा आणि पाणी यांनी नैसर्गिक चक्र खंडीत केलं आहे. त्यामुळे वर्षांतील अनेक दिवस असे येतात की, त्या दिवशी दिल्लीतील जनजीवन ठप्प होतं. आजूबाजूच्या प्रदेशातील शेतांमध्ये जाळलेला कचरा, कारखाने-विटभट्ट्या,वीजप्रकल्प व वाहनांचे प्रदूषण या सर्व घटना आणि निसर्गातील बदल असा जुळून आल्या की, दिल्लीकरांना घरात बसूनही मोकळा श्वास घेणं अवघड होऊन बसलं.......