या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर प्रश्नचिन्हात केलंय. तू उत्तर कधी देशील?
महमूद दारविश हा पॅलेस्टाइनमधील प्रसिद्ध कवी. तो पॅलेस्टाइनमधील सर्वसाधारण जनतेची दु:खं, यातना आपल्या कविता आणि गद्यलेखनातून अभिव्यक्त करत होता. परिणामी त्याला तुरुंगवास, दडपशाही यांना तोंड द्यावे लागले आणि अनेक वर्षे बैरुत आणि पॅरिस येथे निर्वासित अवस्थेत काढावी लागली. त्याच्या ‘Journal of An Ordinary Grief’ या पुस्तकातील काही अंश इस्त्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या ताज्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.......