‘पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी’ असताना ‘PM Cares Fund’ची गरज काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च २०२० रोजी सायंकाळी ठीक ०४:५१ मिनिटांनी ट्विटरवरून ‘PM Cares Fund’ची महिती दिली. अवघ्या पंधराव्या मिनिटाला म्हणजे बरोब्बर ०५:०९ मिनिटांनी आयएएस असोसिएशनने त्यात तब्बल एकवीस लाखांची देणगी जमा केली (मिटिंग कधी झाली? खर्चाला मान्यता कधी मिळाली, देव जाणे!) त्यानंतर बरोबर २५व्या मिनिटाला म्हणजे ०५:१८ मिनिटांनी अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली... आहे की नाही गंमत!!.......