गांधीमताचा मार्क्सवादी अन्वयार्थ
गांधीवाद ही काही अमूर्त, निष्क्रिय, इतिहासात गोठून गेलेले अशी विचारप्रणाली नाही. गांधीवाद आहे अनेक प्रवृत्तींचा पुंज. त्यातील काही प्रवृत्ती पुराणमतवादी तर काही पुरोगामी व अन्य काही या दोन्हींचे विरोधविकासात्मक मिश्रण आहेत. आपण गांधीजी कसे वाचतो, त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर आपले गांधीजींचे आकलन अवलंबून आहे.......