‘मर्दानगी’ची आजची समस्या आपल्याला वाटते तशी नाही
आज काय होतंय की बरेच चांगले पुरुष काठावर बसून आहेत, परंतु दुष्टबुद्धीचे पुरुष मात्र मोठ्या उत्साहानं अन्य पुरुषी आत्म्यांना कर्करोगग्रस्त करत आहेत. आम्ही किशोरवयीन मुलांना सदगुण किंवा चारित्र्य शिकवत नाही, तर दुर्गुण शिकवत आहोत. आम्ही त्यांना सांगतो की, भावनांना दाबून ठेवा, परंतु फारच पुरुषी होऊ नका कारण तेही वाईट आहे. त्यामुळे मग आतला योद्धा दबला जातो आणि कवीवर तर बायलेपणाचा शिक्का बसतो.......