...आणि आम्ही चौघींनी आमची सुंदर प्रेतयात्रा काढली!
‘धर्मरक्षक फेसबुकवर आहे. धर्मरक्षकाशी कनेक्ट होण्यासाठी, आजच जॉइन करा,’ या सूचनेचा आदर करून आम्ही चौघींनी एकच अकाउंट ओपन केले. आता आम्हाला हजारो सन्मित्र मिळाले होते. ते सांगत होते- असे करा. तसे करा. शास्त्र असे सांगते. तसे सांगते. आमच्या वाचनात नवनवीन माहिती येत होती. आमच्याच जगण्या-मरणाची काळजी कुणाला तरी होती. ही काही कमी गोष्ट नव्हती. आमच्यासाठी एव्हढे प्रेम ‘जीवन के साथ भी जीवन के बाद भी’एलआयसी सारखे.......