काश्मीर : कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज
काश्मीरमधील परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र याकडे आजवरच्या केंद्र व राज्य सरकारने कायमच दुर्लक्ष केल्यामुळे काश्मिरी जनता ‘आझादी’ व ‘स्वायत्तते’ची मागणी करताना दिसते. सर्वसामान्य काश्मिरी जनतेच्या आकांक्षेचा आपण कधी विचार करणार हा खरा प्रश्न आहे. आर्थिक मदत करून किंवा पॅकेज जाहीर करून तेथील विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी ठोस कृत्तीची गरज आहे........