कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर शेतकरी आणि शेतीचे प्रश्न नाहीत!
देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना त्यामध्ये शेतकरी कुठेच दिसत नाही. सध्या राजकारणात राममंदिर, हिंदू-मुस्लिम, शबरीमाला, तिहेरी तलाक, आरक्षण, जात-धर्म, राष्ट्रवाद, वादग्रस्त चित्रपट, कुंभमेळा हे मुद्दे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती राज्याचे राजकारण फिरत आहे. कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर शेतकरी आणि शेतीचे प्रश्न नाहीत.......