उच्च जातींचे विशेषाधिकार : भ्रम आणि निरास
दलित असण्यातल्या अडचणी वास्तविक आणि स्पष्ट आहेत. तिरस्कार तर सर्वसाधारण गोष्ट आहे. अनेक आयुष्य संपून जातात. आपल्यापैकी अनेक जण त्याबाबतीत अपरिचित आणि संवेदनाहीन असतात. उघड्या मनानं आणि डोळ्यांनी माहिती मिळाली तर कळेल की परिस्थिती किती वाईट आहे. डॉ. पायल तडवीची आत्महत्या हे त्याचं एक उदाहरण आहे..........