सामाजिक चुकांची आठवण ही मूल्यावर आधारित समाज घडवण्याची पहिली पायरी असते. आणि हा प्रयत्न त्या सजग दृष्टीने केलेला आहे
भारतीय ‘संस्थानी प्रदेश’ हा एक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा पण पूर्णपणे दुर्लक्षित केलेला विषय आहे. या गुंतागुंतीच्या इतिहासाकडे एकांगी नजरेने आणि पूर्वग्रहीत दृष्टीकोनातून पाहिले गेले आहे. मागच्या काही वर्षांत ‘संस्थानी प्रदेशाच्या’ विषयाकडे अनेक अभ्यासक आकर्षिले गेले आहेत आणि नव्या दृष्टीकोनातून अभ्यासाचे प्रयत्न होत आहेत. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणानंतर झालेल्या हिंसाचाराबाबतचे हे दोन दस्तऐवज.......