नष्ट होत चाललेली सूर्या नदीकाठची संस्कृती
पूर्वी नदीचं पात्र कमी रूंदीचं होतं. ते मोठं होत गेलं. पूर्वी लोक रेती उकरून काढत होते. पण नंतर रेती काढण्याच्या मशीन आल्या. त्यामुळे नदीची रूंदी, खोली वाढली, पण पाण्याखाली असणारी वनस्पती ‘सोल’ आणि आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती ‘परेल’ यांचं प्रमाण कमी झालं. नष्टच झालं असं म्हणायला हरकत नाही.......