मला सांगण्यात आलं की, मोदींचं नाव घ्यायचं नाही की, त्यांची तसबीर दाखवायची नाही! (उत्तरार्ध)
एटिडर-इन-चीफ म्हणजे मालक आपल्यासमोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो, ‘बताइए करें क्या?’ अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? सुट्टीवर जाऊ शकता. राजीनामा देऊ शकता. आणि आश्चर्य म्हणजे राजीनामा देऊन बाहेर पडतो न पडतो तोच, ‘पतंजली’ची जाहिरात परत आली! दोन ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आणि त्याच रात्री सॅटेलाइट नीट चालू लागलं!
.......