अभिव्यक्ती, राष्ट्रवाद आणि देशद्रोह
आपल्याकडे समाजमाध्यमं (social media) सुद्धा आहेत, जे कुठल्याशा वक्तव्यांना राष्ट्रविरोधी ठरवतात आणि ती व्यक्त करणाऱ्यांना बलात्कार व खुनाच्या धमक्या देतात. मी स्वतःला विचारतो, कोणते भारतीय संस्कार एका मुलीवर बलात्कार करण्याची एखाद्याला परवानगी किंवा प्रोत्साहन देतात? ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांचा उपयोग करून कोण ही, पडद्यामागून स्वतः सुरक्षित राहून इतरांना धमकी देणारी माणसं?.......