जगातील सर्वच किंवा बव्हंशी घटना ‘सहेतूक’ आहेत, असे म्हणायला काडीचाही आधार नाही…
ईश्वराच्या नास्तित्वापेक्षा ईश्वराच्या अस्तित्वाचाच संभव अधिक आहे, असे ईश्वरवाद्यांनी आधी सिद्ध केल्याशिवाय, ईश्वर अस्तित्वात नाही, असे सिद्ध करण्याची जबाबदारी निरीश्वरवाद्यांवर येत नाही. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’, असे सिद्ध करता आले नाही, एवढ्यावरूनच केवळ ईश्वरांचे अस्तित्व किंवा त्याच्या अस्तित्वाचा संभव सिद्ध होत नाही.......