एल्मोर लेनर्ड : द डिकन्स ऑफ डेट्रोइट
राजकीय, सामाजिक, कला इ. क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचं ‘पॅन्थियॉन ऑफ पॅरीस’ या वास्तूत दफन करण्याची फ्रान्समध्ये परंपरा आहे. व्होल्तेर, रुसो, व्हिक्टर ह्युगो, झोला यांसारख्या विचारवंतांना आणि साहित्यिकांना मृत्यूनंतर हा बहुमान मिळाला. हा बहुमान मिळण्यासाठी द्यूमासना १३२ वर्षं वाट पाहावी लागली. अमेरिकन कादंबरीकार एल्मोर लेनर्ड यापेक्षा बराच भाग्यशाली ठरला. स्वतःच्या प्रदीर्घ कारकिर्दित त्य.......