‘पाकिस्तान’ आशियातला सगळ्यात ‘आनंदी देश’(?!)... आणि मग ‘भारत’?
सध्याच्या परिस्थितीत मानवी आयुष्यातील आनंदावर परिणाम करणाऱ्या दोन्ही देशांतील दोन गोष्टी म्हणजे प्रसारमाध्यमं आणि आयुष्यातील विनोदाचं स्थान. २०१४ नंतर तर सरकारला प्रश्न विचारायचे असतात हेच माध्यमं विसरून गेली आहेत. पत्रकारांचे ‘मोदी आवडणारे पत्रकार’ आणि ‘मोदी न आवडणारे पत्रकार’ एवढेच दोन वर्ग सध्या शिल्लक आहेत. रोजच्या रोज उन्माद पेरणाऱ्या माध्यमांनी भारतीय लोकांचा बराचसा ‘आनंद’ हिरावून घेतला आहे.......