येशूमधल्या देवत्वापेक्षा येशूमधील माणूसपण आपण ओळखणे आवश्यक आहे...
जगातील बहुसंख्य समाज ख्रिस्ती धर्मीय आहे. त्यांच्या जगण्यात येशू ख्रिस्त हे प्रेरणास्थान असणे स्वाभाविक आहे. परंतु ख्रिस्तीतर समाजातही येशू ख्रिस्ताबद्दल भक्ती, प्रेम, आदर दिसून येतो. येशू ख्रिस्त म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर होता. त्याच्यातील आणखी एका ऊर्जोचा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. त्याच्यातील प्रचितीस आणून देण्याची शक्ती (कन्व्हिन्सिंग पॉवर).......