भारत-पाक फाळणीचा कथात्म एक्सरे-रिपोर्ट!
भारत-पाक फाळणीच्या शोकांतिकेची वेदना अनेक पिढ्यांच्या हृदयामध्ये सलत राहिली. लेखकांच्या पिढ्या त्यावर लिहित्या झाल्या. अनुभवलेली दु:खे, पाहिलेल्या वेदना, करुण कहाण्या शब्दांमधून व्यक्त होत राहिल्या. हिंदू, उर्दू, पंजाबी, सिंधी, बंगाली, डोगरी अशा विविध भाषांमधल्या कथा ‘फाळणी’ या नावाने नरेंद्र मोहन यांनी हिंदीमध्ये काही वर्षांपूर्वी संपादित केल्या होत्या. त्या दोन्ही खंडांचा मराठी अनुवाद वसंत केशव पाटील यांनी .......