आज संध्याकाळी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात न होणारं नयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण
ज्येष्ठ लेखिका आणि पं. नेहरू यांच्या भाची नयनतारा सहगल यांच्या भाषणात असं काय आहे? तर या भाषणात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधांचा निषेध करणारी परखड भूमिका आहे. हे भाषण खरं तर आज उदघाटन सोहळ्याच्या वेळी वाचून दाखवलं जायला हवं. परंतु कदाचित तसं होणार नाही. ते सहगल यांचं संपूर्ण भाषण.......