प्रज्ञा सिंह-ठाकूरचे बेताल वक्तव्य आणि भंपक पाठिराखे
प्रज्ञा सिंह-ठाकूर निर्दोष आहे किंवा नाही हा मुद्दा इथं महत्त्वाचा नाही. त्याबद्दल न्यायालय निर्णय देईल आणि तो निर्णय कुणाला आवडो किंवा न आवडो मान्य करावा लागेल. परंतु देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्तव्य बजावताना स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या ‘अधिकाऱ्याला मी शाप दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला’ हे विधान त्यांनी सांडलेल्या रक्ताचा अपमान नाही का?.......