भारतात करोनाने लादलेल्या ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे समाजबंधाचे विद्रूपीकरण झालेय
सामाजिक सौहार्द इतक्या खालच्या थराला गेले आहे की, समुदाय, मैत्री, नातेसंबंध हे सोशल मीडिया साईटवरच्या युजर ऑप्शन्ससारखे वाटावेत. हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्युने अनेक वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सचे लक्ष वेधून घेतले, तर आत्महत्येतून झालेल्या मृत्यूच्या दुसऱ्या अनेक बातम्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वर्तमानपत्राच्या आतील पानांवर छापल्या गेल्या.......