२०२४ साली भारतात ‘लष्करशाही’ अवतरणार? ५० वर्षांपूर्वी (म्हणजे १९७४ साली) वर्तवले गेलेले भारताचे भविष्य!
अमेरिकेतील ‘सॅटर्डे रिव्ह्यू’ या नियतकालिकाच्या १९७४ सालच्या विशेषांकात आणखी ५० वर्षानंतर भारताची अवस्था काय राहील याविषयी ख्यातनाम विचारवंतांनी आपली मते व्यक्त केली, बहुतेकांनी भारताचे निराशाजनक चित्र रंगविले आहे. काहींच्या मते भारत एकसंध राहू शकणार नाही, काहींच्या मते भारतात लष्करशाही अवतरेल, काहींच्या मते भारत एकसंध राहीलही पण त्यातील एकात्मता खिळखिळी झालेली असेल.......