आपल्या देशात ‘लोक’ जास्त आहेत आणि ‘नागरिक’ कमी आहेत!
आपल्यापुढे निर्माण झालेली परिस्थिती गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. सध्या करोनाच्या मुसक्या लसीकरण व औषधांनी आवळणे शक्य नाही. कुठलीही लस व विशिष्ट औषध त्यावर नाही. केवळ विलगीकरण, अलगीकरण, सामाजिक अंतर, टाळेबंदी हेच उपाय आहेत. तेव्हा कृपा करून घरातच थांबूया आणि आपण ‘फौजदारनिष्ठ’ नाही, तर ‘विवेकनिष्ठ’ नागरीक आहोत हे दाखवून देऊ.......