जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही बॉलिवुडचे चित्रपट का आपटताहेत?
मोठे स्टार असलेल्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात बॉक्स-ऑफिस कमाई सरासरी एक ते दीड अब्ज रुपयांपर्यंत असायची, कोविडनंतर ती ४० कोटी इतकी खाली आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने १६० कोटींचा धंदा केला, तरीही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार तो कमी आहे, कारण या सिनेमाच्या जाहिरातींवर त्यापेक्षाही जास्त पैसा खर्च झालेला होता. दुसऱ्या आठवड्यातच या सिनेमाची घसरण सुरू झाली. ४५० कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने जेमतेम २०० कोटी कमवले.......