प्राचीन भारतातील वादविद्या
त्रिकालाबाधित म्हणून जी सत्ये प्रसिद्ध असतात त्याबद्दलही वाद उपस्थित केल्याशिवाय त्यात मिसळलेली भ्रामक विधाने बाजूस करून ती सत्ये निवडता येत नाहीत. सत्य व अनृत हे बेमालूमपणे मिसळलेले असते, म्हणून मतभेद माजतात. समंजस व विचारी सज्जनांमध्येसुद्धा मतभेद, तीव्र मतभेद होतात, याचे कारण सत्य व अनृत हे मिसळून राहते, हे होय.......