लैंगिक अत्याचाराचे स्त्रियांवरील दुष्परिणाम
स्त्रियांचे कामगार वर्गातील प्रमाण व प्रतिनिधित्व या बाबतीत भारताची गणना जगाच्या तुलनेत मागील बाकांवरील देशांमध्ये होते. प्रत्येक हजार स्त्रियांमागे अत्याचाराचे प्रमाण एकने वाढले, तरी त्यांची नोकरी अथवा काम करण्याची शक्यता ६.३ टक्क्यांनी कमी होते. २००४-५ ते २०११-१२ दरम्यानची प्रातिनिधिक माहिती व आकडेवारीच्या आधारे सदर लेखात स्त्रियांना असणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या धोक्याचा घेतलेला शोध.......