चंद्रपूरची दारूबंदी - सरकारसाठी महसूल महत्त्वाचा की नागरिकांचे आरोग्य?
दारूबंदी हटवणे व पिणाऱ्यापासून कर घेणे हा शासनाचा हेतू आहे. ही एकप्रकारे लोकांची लूटच. व्यसनी माणूस दारूच्या नशेत बायकोशी भांडतो, तिला मारहाण करतो, तेव्हा सरकार तिचे कायदेशीर शोषणच करत असते. दारू पिणाऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे नसतात, तेव्हा सरकार त्याची कायदेशीर लूटच करत असते. दारूमुळे लिव्हर सिरोसिसपासून तर पोटाच्या कॅन्सरपर्यंत ३०० पेक्षा जास्त रोग होतात.......