मुख्यमंत्र्यांच्या सभेचा पुण्यात फ्लॉप शो झाला, तो का?
आता सारा देशच आपण पादाक्रांत करणार अशा आवेशाने निघालेल्या मुख्यमंत्र्यांची आणि तीही पुण्यातील भाजपा/संघ यांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणची सभा संख्येअभावी रद्द करावी लागली. एखाद्या मुख्यमंत्र्याची पुरेशा उपस्थितीअभावी सभा रद्द होते तेव्हा ती केवळ त्यांची नामुष्की तर असतेच पण ती अनेक प्रकारच्या बदलांची नांदीही असू शकते.......