याचकाची चहुबाजूंनी कोंडी व्हावी, तशी सध्याची पाकिस्तानची अवस्था आहे
चीन हा खात्रीचा पोषणकर्ता असला तरीही त्याच्यात आणि अमेरिकेसह उर्वरित ताकदवान राष्ट्रांत खडाखडी सुरू असल्याने या झगड्यात याचकाची चहुबाजूंनी कोंडी व्हावी, तशी सध्याची पाकिस्तानची अवस्था आहे. पाकिस्तान सरकारने नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केले. त्याची सर्वाधिक चर्चा आणि मूल्यमापन भारतातच झाले. भविष्यकालीन सुखचित्र रेखाटणाऱ्या या धोरणाचा भारतावर नेमका काय परिणाम संभवतो.......