नरेंद्र मोदी आणि हार्दिक पटेल
नोटांबदीवर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केलेल्या टीकेवर अडीच महिन्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील पटेलांच्या आरक्षणाच्या मागणीचे अध्वर्यू हार्दिक पटेल यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली...या दोन्हींविषयी चित्रमय भाष्य..........